¡Sorpréndeme!

Ankita Lokhande | अमृताने गाजवली अंकिताची हळद | Amruta Khanvilkar, Abhidnya Bhave

2021-12-15 1 Dailymotion

अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच विवाहबंधनात अडकत आहे. तिच्या हळद आणि संगीत सोहळ्यात अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावे यांनी खूप धमाल केली. त्याबरोबरच अंकिताने ही ग्रेसफुल डान्स परफॉर्म केलेला. बघूया तिच्या हळद आणि संगीत सोहळ्याची खास झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh thale